नवी दिल्ली : फ्रान्समधील कार निर्माती कंपनी रेनॉने आपली डस्टर स्पोर्टस् ही कार यापुढे भारतात उपलब्ध करण्यात येणार नसल्याचे म्हटले आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये चेन्नईतील कारखान्यातून शेवटची डस्टर बाहेर पडणार आहे, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीकडून आगामी काळात डस्टरची नवी आवृत्ती आणण्याच्यादृष्टीने तयारी सुरू असल्याचे समजते. दशकभरापूर्वी डस्टरने आगमन करत दोनदा सुधारीत आवृत्ती सादर केली होती. सध्याला तरी डस्टर भारतातून एक्झिट करणार आहे.
Previous Article‘चांद्रयान-2’ ने शोधले चंद्रावर पाणी
Next Article कोविड रूग्ण, मृत्यूंच्या नोंदी तात्काळ भरा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.