वेंगुर्ले /प्रतिनिधी-
लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी शाखा वेंगुर्लेतर्फे डाँ. दिनानिमित्त वेंगुर्लेतील प्रथितयश डॉ. प्रल्हाद मणचेकर व डॉ. प्रदिप जोशी यांना वेंगुर्ले शाखा मँनेजर पुरूषोत्तम राऊळ यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी वेंगुर्ले पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदिप सावंत, उपाध्यक्ष के. जी. गावडे, शाखेचे कर्मचारी चक्रपाणी गवंडी, प्रिया करंगुटकर, स्नेहल गांवकर, सोनू कांबळी, प्रेरणा सामंत आदी उपस्थित होते.