प्रतिनिधी / सांखळी
डिचोली तालुक्मयात मंगळवारी 16 कोरोना रुग्ण सापडले. सांखळी मतदारसंघात कोरोनाबाधित 8 रुग्ण तर डिचोली मतदारसंघात 6रूग्ण सापडले. मये मतदारसंघात 2 रूग्ण सापडले. सध्या एकूण 225 रुग्ण सक्रिय आहे. सर्व रुग्ण 225 घरीच उपचार घेत आहेत. सांखळी 129, डिचोली 59, आणि मयेत 37 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. मंगळवारी 18 रुग्ण बरे होऊन घरी परतले, अशी माहिती डिचोली मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी दिली आहे.