सापडले 141सक्रिय : 682 जणांची लसीकरण
सांखळी/प्रतिनिधी
डिचोली तालुक्मयातील डिचोली, मये आणि सांखळी मतदारसंघात सोमवारी 13 कोरोना रूग्ण सापडले सांखळी मतदारसंघात कोरोनाबाधित 08 सापडले आहेत डिचोली मतदारसंघात 04रूग्ण सापडले मये मतदारसंघात 01रूग्ण सापडला तालुक्मयात एकूण 141रुग्ण सक्रिय आहे त्यातील सगळेरूग्ण घरीच उपचार घेत आहेत 0रूग्ण कॉविठ हॉस्पिटलमध्ये तर सरकारी आरोग्य केंद्रात एकही रुग्ण उपचार घेत नाहीत
सांखळी 86 डिचोली 34आणि मयेत 21 कोरोना रूग्ण सक्रिय आहेत सोमवारी 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले
डिचोली तालुक्मयात सोमवारी 682 जणांना लसीकरण
डिचोली तालुक्मयातील कासारपाल ग्रामपंचायत सभागृहात लाटंबसे 407,सरकारी प्राथमिक शाळा विर्डी 149,आयडियल हायस्कूल पिळगाव126,एकूण डिचोली तालुक्मयात सोमवारी 682 जणांना कोरोना विरोधी लस देण्यात आली,अशी माहिती डिचोली मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी दिली आहे