प्रतिनिधी / तासगाव
तासगाव शहरासह तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रविवारी एका दिवशी 36 रुपये सापडले आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत 125 दिवसात कोरोना बाधित रूग्णाची संख्या 1265 झाली आहे. तासगाव शहरात रविवारी सर्वाधिक 12 रुग्ण सापडले तर तालुक्यात अंजनी- 4, चिखलगोठण-2, चिंचणी-2,डोंगरसोनी-5,सावळज-5,तसेच आळते, बस्तवडे, बेंद्री, योगेवाडी,कवठेएकंद, सावर्डे येथे प्रत्येकी एक असे एकूण 36 रुग्ण सापडले आहेत रविवारी एकूण 51 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत एकूण 693 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
होम आयसोलेशनची संख्या 322 झाली आहे. तर आज अखेर मृत्यूची संख्या 79 झाली आहे. रविवारी एकूण 102 दोन जणांची तपासणी करण्यात आली.
Previous Articleचुके काळजाचा ठोका
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.