माकप माओवादी संघटनेचे तीन हार्डकोर नक्षलवाद्यांनी शुक्रवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांच्या विरूद्ध अनेक पोलीस ठाण्यात दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे गुन्हे नोंद आहेत. या तिन्ही नक्षलवाद्यांना झारखंड सरकारकडून आत्मसमर्पण-पुनर्वसन धोरणाच्या अंतर्गत मिळणारे लाभ देण्यात येणार आहेत.
Previous Articleनोव्हेंबर महिन्यामध्ये 23 लाख जणांना रोजगार
Next Article साताऱयात बंदला प्रतिसाद
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.