बेळगाव : / प्रतिनिधी
1 नोव्हेंबर काळय़ा दिनी काढण्यात आलेल्या मुक सायकल फेरी दरम्यान गोवावेस जवळ म. ए. समितीच्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी लाठी मार केला. त्यानंतर म. ए. समितीच्या 43 कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला. या खटल्याची सुनावणी गुरुवारी होणार होती. मात्र कोरोनामुळे या खटल्याची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून उपस्थित राहू नये, असे आवाहन ऍड. महेश बिर्जे यांनी केले आहे.