संयुक्त राष्ट्रसंघाच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायजेशनने एक अहवाल प्रसिद्ध करत महामारीमुळे दक्षिण अमेरिकेत 34 लाख लोकांना रोजगार गमवावा लागल्याचे म्हटले आहे. सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघाला या लोकांसाठी काम करावे लागणार आहे. अनेक दशकांनी इतकी खराब स्थिती दिसून आली आहे. दक्षिण अमेरिकेत अनेक मूलभूत समस्या आहेत. त्या सोडविल्याशिवाय रोजगाराच्या समस्येवर तोडगा काढता येणार नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.
Previous Articleस्पेन : माद्रिद टाळेबंदीच्या दिशेने
Next Article अब्जाधीश ऍलन मस्क यांचा लस घेण्यास नकार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.