दक्षिण कोरियाने ब्रिटनसाठीच्या विमानसेवेवरील बंदी दोन आठवडय़ांसाठी वाढविली आहे. नव्या संकरावताराचा रुग्ण आढळून आल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे. देशाच्या आरोग्य विभागानुसार नव्या स्ट्रेनचे आतार्पंत 11 रुग्ण सापडले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेतील स्ट्रेनचा एक रुग्ण आढळून आला आहे.
Trending
- कसाबला बिर्याणी खाऊ घातल्याची अफवा उज्ज्वल निकम यांनीच पसरवली- शशी थरूर
- सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ? : संभाजीराजे छत्रपती
- राजकीय नेत्यांसह सर्वसामान्यांच्या घेतल्या छत्रपतींनी भेटीगाठी
- ”पाकिस्तानने बांगड्या भरल्या नाहीत, त्यांच्याकडेही अणुबॉम्ब”; फारुख अब्दुल्ला यांचे वादग्रस्त विधान
- पन्हाळा-शाहूवाडी तालुक्यातून मताधिक्य देणार : आमदार विनय कोरे
- मुबलक पाणी, यंत्रमाग वीजदर सवलत ऑनलाईनची अट रद्द करणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- धैर्यशील माने यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा : वैदांतिका माने यांचे आवाहन
- महायुतीच्या पदयात्रेला तुफान प्रतिसाद…वाठार ते शिरोली मोटर सायकल रॅली