या देशांमध्ये एप्रिलमध्ये 20-41 अंश तापमान असते.
उष्ण देश रुग्ण बळी वृद्धीदर
इस्रायल.. 10,878…. 103….. 17.5 दिवसांत दुप्पट
भारत…….. 8550…. 289….. 4.5 दिवसांत दुप्पट
पाकिस्तान.. 5011…… 88….. 8 दिवसांत दुप्पट
इंडोनेशिया. 3842…. 373….. 8 दिवसांत दुप्पट
सौदी अरेबिया 4033…. 59….. 8.5 दिवसांत दुप्पट
युएई………. 3736…… 20….. 5 दिवसांत दुप्पट
इराक……… 1352…… 76….. 14.5 दिवसांत दुप्पट
कुवेत……… 1154…… 01….. 5.5 दिवसांत दुप्पट
ओमान……… 546…… 04….. 7 दिवसांत दुप्पट
बांगलादेश…. 486…… 34….. 2.5 दिवसांत दुप्पट
हे विश्लेषण 4 दिवसांपूर्वीच्या आकडेवारीवर आधारित आहे. 13 एप्रिल रोजी भारतातील रुग्णांचा वृद्धीदर 7 दिवसांत दुप्पट होण्याच्या स्थितीवर पोहोचला आहे.