सांगली: (प्रतिनिधी )
हवामान विभागाने बुधवारी रात्री 10 नंतर पुढील तीन तास सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यात मोठ्या (हेवी) पावसाचा इशारा दिला आहे.
सांगली सह दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात बुधवारी दिवसभर कमी जास्त पावसाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान वारणा धरणात 26 टीएमसी तर कोयना धरणात 57 टि एम सी.पाणी संचय झाला आहे. संततधार पावसाने नागरिक काळजीत आहेत.