प्रतिनिधी / सावंतवाडी:
दत्तात्रय आप्पा केसरकर (मुलुंड, मुंबई मूळ सावंतवाडी) यांचे आज रविवारी पहाटे सावंतवाडी येथे राहत्या घरी निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई ,नातवंडे असा परिवार आहे विलास, प्रकाश, शशिकांत केसरकर यांचे ते भाऊ तर मनिष म्हाडगुत यांचे ते सासरे होत.