मद्रास उच्च न्यायालयाने सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘दरबार’ चित्रपटाच्या जगभरातील प्रदर्शनाला हिरवा कंदील दर्शविला आहे. पण मलेशियात वितरकासोबत झालेल्या आर्थिक वादामुळे हा चित्रपट तेथे प्रदर्शित होणार नाही. मलेशियातील डीएमवाय क्रिएशन्स एसडीएन बीएचडी कंपनीने चित्रपट निर्मात्यांच्या विरोधात 20 कोटी रुपयांची थकबाकीचा दावा करत न्यायालयात धाव घेतली होती.
Previous Articleआयएनएस सुमेधाने 13 जणांना वाचविले
Next Article श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.