नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दिल्ली मध्ये असलेल्या इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज एनालिसिस चा नावात बदल करण्याची तयारी पूर्ण केली आहे. मनोहर पर्रीकर इन्स्टिट्यूट फॉर डीफेन्स स्टडीज एनालिसिस असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मनोहर पर्रीकर यांच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे.
Previous Articleशिवजयंतीला यंदा ८५ स्वराज्यरथांची मानवंदना
Next Article 2022 पासून संयुक्त कमांड कार्यान्वित