दिल्लीत भाजप 41 हून अधिक जागा जिंकणार असल्याचा दावा राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. शाहीन बागच्या कारणामुळे भाजपला दिल्लीत विजय मिळणार आहे. तुकडे-तुकडे गँगकडून रस्ते रोखून धरण्यात आल्याने जनता भाजपच्या पाठिशी राहणार असल्याचे स्वामी यांनी रविवारी ट्विट करत म्हटले आहे.
Previous Article‘उत्पादन’च्या ‘शुल्क’परवान्यात वाढ
Next Article देशाला नेत्याची नव्हे नायकाची गरज
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.