नवी दिल्ली : चिनी स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी आपला पहिला ‘रेलमी’ 5 जी स्मार्टफोन एक्स 50 प्रो सादर करण्याच्या तयारीत आहे. जो कंपनीसोबत भारतामधील पहिला 5 जी स्मार्टफोन म्हणून ओळखला जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. याची किंमत 50 हजार रुपयापर्यंत असण्याची शक्यता आहे. परंतु स्मार्टफोन मॉडेल 25,790 हजार किमतीपर्यंतचे सादर करण्याची शक्यता असून हे सादरीकरण येत्या 24 फेब्रुवारी रोजी भारतात होणार आहे.
Trending
- साडेतीन कोटींचे ड्रग्ज मणिपूरमध्ये जप्त
- दबाव निर्माण केला तर भारत सोडू!
- मतपेट्या लुटणाऱ्यांना जोरदार चपराक !
- आजचे भविष्य शनिवार, दि. 27 एप्रिल 2024
- युवराज सिंगही वर्ल्डकपचा ब्रँड अॅम्बेसिडर
- घरगुती धार्मिक कार्यासाठी बिहारचे राज्यपाल आले दोडामार्गात !
- आ. वैभव नाईकांच्या नेतृत्वात मालवणात खळा बैठका !
- पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी