सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाला नेत्याची नव्हे नायकाची गरज असल्याचे म्हटले आहे. सद्यकाळात प्रत्येक व्यक्ती समोर येऊन नेता होण्याचा प्रयत्न करत असून हा प्रकार चुकीचा आहे. काही लोक कधीच समोर येत नाहीत पण ‘पाया’चा दगड होऊन देशहितासाठी आयुष्य अर्पण करत असल्याचे भागवत म्हणाले.
Previous Articleदिल्लीत भाजपला बहुमत मिळणार : स्वामी
Next Article सहकाऱयाच्या गोळीबारात जवानाचा मृत्यू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.