ऑक्टोबर-नोव्हेंबर 2020 मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर रालोआ आणि महाआघाडी दरम्यान पोस्टरवॉर पेटले आहे. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी नवा नारा दिला आहे. लालूंनी ‘दो हजार बीस, हटाओ नीतीश’ हा नारा ट्विट केला आहे. चारा घोटाळय़ाप्रकरणी शिक्षा भोगत असलेले लालू सध्या रांचीमध्ये उपचार घेत आहेत.
Previous Articleजगनमोहन यांना न्यायालयाचा दणका
Next Article मनमोहक पक्षी विश्व
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.