प्रतिनिधी /मडगाव
पावर हाऊस, आकें-मडगाव येथील नवरंग लाईट हाऊस हे घरगुती उपकरणासाठी खात्रीशीर नाव म्हणून ओळखले जात आहे. आपल्या घरगुती वापरसाठी आवश्यक असलेली उपकरणे नवरंग लाईट हाऊसमध्ये उपलब्ध असल्याची माहिती या आस्थापनाचे मालक रामाराम चौधरी व भारत चौधरी यांनी दिलीय.
नवरंग लाईट हाऊस हे लुमिनोस, ज्योतील अप्लायन्सिस, बेकमन, ओम प्रभात, सुरूची, ट्रीप्लाय, स्टेलो, रितू किचन वियर या घरगुती उपकरणातील कंपन्याचे अधिकृत डिलर आहेत. या कंपन्याची सर्व उपकरणे या आस्थापनात उपलब्ध आहेत. त्यात लुमिनोसचे पंखे तसेच एलईडी लाईट, ज्योती अप्लायन्सिसचे गॅस स्टोव्ह, आटा चक्की, बेकमनचे कुकर व गॅस स्टोव्ह यांचा समावेश आहे.
ओम प्रभातचे ज्युसर व कॉफी मेकर, सुरूचीचे नॉन स्टीक आयट्म्स, ट्रीप्लायच्या कडाई व प्लेट्स, स्टेलोचे फ्लास्क, रितू किचन वियरचे टॉप टेन नॉन स्टीक आयट्म्सचा समावेश आहे. नवरंग लाईट हाऊस हे गोव्यातील अधिकृत डिस्ट्रीब्युटर देखील आहेत. मडगाव शहरात नवरंग लाईट हाऊसची दोन आस्थापने कार्यरत आहेत. त्यापैकी एक पांडवा चॅपेल जवळील धीरज लक्ष्मी बिल्डिंग व दुसरे पावर हाऊस आकें-मडगाव येथे राजपुरोहित स्वीट्स मार्टच्या मागच्या बाजूला.
नवरंग लाईट हाऊसचे आणखीन एक खास वैशिष्ठय़ म्हणजे सर्व घरगुती उपकरणे ही उच्च दर्जाची व वाजवी किंमतीत उपलब्ध आहेत.