प्रतिनिधी /बेळगाव
नागशांती हुंडाईतर्फे उद्यमबाग येथील कार्यालयात शनिवारी ‘ऑल न्यू हुंडाई एन लाइन बिल्ट टू एक्साईज’ या नव्या चार चाकी वाहनांचा शुभारंभ केला. याप्रसंगी सरव्यवस्थापक सतीश प्रभू, ज्ये÷ विक्री व्यवस्थापक गिरीश भुजण्णावर, विक्री व्यवस्थापक अभिजीत पवार व अली नालबंद उपस्थित होते.