प्रतिनिधी/ बेळगाव
नार्वेकरगल्ली येथील जोतिबा मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यावषीही वैष्णव देवीची आरास करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात दररोज केदार विजय गंथाचे पठण करण्यात येत आहे.
अ÷मी निमित्त बुधवार दि. 13 रोजी मंदिरात देवीचा व जोतिबा देवाचा अहोरात्र जागर व गोंधळ घातला जाणार आहे. याचसोबत 108 केदार कवच जप म्हणण्यात येणार आहे. खंडेनवमी दिवशी खंडे पूजा व शस्त्र पुजा केली जाणार आहे. दसऱया दिवशी मंदिरापुरती मर्यादीत पालखी पूजा केली जाणार असल्याचे अष्टेकर परिवारातर्फे कळविण्यात आले आहे.