ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल सायन्स एजेंसी सीएसआयआरओने कोरोना विषाणूसंबंधी नवे दावे केले आहेत. कोरोना विषाणू नोट, काच आणि स्टीलच्या पृष्ठभागावर 28 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो असे संस्थेला स्वतःच्या संशोधनात आढळून आले आहे. अन्य मऊ पृष्ठभाग असलेल्या गोष्टी म्हणजेच प्लास्टिक आणि मोबाइल स्क्रीनवरही हा विषाणू दीर्घकाळापर्यंत राहू शकतो. हे संशोधन वायरोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
Previous Article90 लाख चाचण्या 5 दिवसात
Next Article सनरायजर्सविरुद्ध चेन्नईला विजयाची गरज
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.