प्रतिनिधी / बेळगाव
दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागातर्फे दि. 8 ते 10 मे या दरम्यान पहिल्या रेल्वे रुळावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे सदर कालावधीमध्ये पहिले रेल्वेगेट बंद असणार आहे. वाहतुक विभागाने सर्व वाहतूक आणि वाहने दुसऱया बाजुने वळवावीत, असे पत्र दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या वरि÷ अधिकाऱयांनी प्रसिध्दीस दिले आहे.