प्रतिनिधी / बेंगळूर
केवळ पाच वर्षाच्या विहान शर्माने एकट्याने दिल्ली ते बंगलोर विमान प्रवास केला. यावेळी त्याच्या गळ्यात होती स्पेशल कॅटेगिरीची पाटी होती. आजी-आजोबांकडे गेलेला विहान तीन महिन्यांनंतर आईला भेटला. तीन महिन्यांनंतर चिमुकला विहान भेटूनही आई मंजिरी शर्मा इच्छा असूनही त्या आपल्या मुलाला मिठी मारू शकल्या नाहीत. सगळे नियम पाळत बंगलोर विमानतळावरून त्यांनी विहानला आपल्या घरी नेलं