प्रतिनिधी/ बेळगाव
गॅरेज कॅफे आयोजित पिझ्झा महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विनायकनगर, हिंडलगा येथील रोडवर गॅरेज कॅफेमध्ये हा पिझ्झा महोत्सव भरला आहे. विविध प्रकारच्या पिझ्झाचे आस्वाद घेण्यासाठी गर्दी होत आहे. हा महोत्सव 18 ऑक्टोबरपर्यंत आहे. लाईव्ह मुसिक व गॅरेज कॅफेचे प्रांगण सध्या आकर्षक केंद्र बनले आहे. सेल्फी पॉईंट तरुणाईला भुरळ घालत आहे. दररोज दुपारी 12 ते रात्री 9.30 यावेळेत हे कॅफे सुरू असून त्याचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.