प्रतिनिधी / सांगली
नूतन बुध्दिबळ मंडळ, सांगली आयोजित व मे. पुरूषोत्तम नारायण गाडगीळ सराफ , सांगली पुरस्कृत पीएनजी चषक ऑनलाईन खुल्या बुध्दिबळ घेण्यात आल्या या स्पर्धेत इराण, अझरबैजान या देशासह भारतातील तामिळनाडू, आंध्रप्रदेश , महाराष्ट्र, राजस्थान, केरळ, गोवा, कर्नाटक , दिल्ली, पश्चिम बंगाल आदि राज्यातील 697 बुध्दिबळपटू सहभागी झाले होते. यामध्ये 3 ग्रॅण्डमास्टर, 3 आंतरराष्ट्रीयमास्टर, 5 फिडेमास्टर 2 कॅन्डेडमास्टर सांगली जिल्हयांतील 89 बुध्दिबळपटू सहभागी झाले होते.
या स्पर्धेमध्ये इराणचा अली फागीर नवाज , भारताचा ग्रॅण्डमास्टर आर. आर. लक्ष्मण , अझरबैजान गॅण्डमास्टर रॅसल्ह व्हँगर , सांगलीचा आंतरराष्ट्रीयमास्टर समीर कठमाळे यांचा समावेश होता.
खुल्या गटातील विजेते खालीलप्रमाणे –
1) अली फागीर नवाज ( इराण )- 45 2) आर. आर. लक्ष्मण ( प. बंगाल )- 45
2) जुबेन जिमी ( तामिळनाडू )- 44 4) श्रीहर एल. आर. ( केरळ )- 43
5)अरूल आनंद एस.पी. के ( तामिळनाडू)-42 6) देवी दयाल सिंग ( तामिळनाडू)-40
7)रॅसल्ह व्हँगर (अझरबैजान,)- 39 8)शंकर रेड्डी ( आंध्रप्रदेश )-39
9) अर्जुन कल्याण (तामिळनाडू)-38 10) शुभयांन कंद्रु ( प.बंगाल )-38
11) पार्थ साळवी ( गोवा )-36 12) यश वाठारकर ( महाराष्ट्र )- 35
13) आर्यन वृष्णी ( दिल्ली )-35 14) अनुस्तूप बिस्वास ( प. बंगाल )-34
15) प्रितम पांडा ( महाराष्ट्र )
सांगली जिल्हा
खुला गट पारितोषिक – 1) समीर कठमाळे, 2) अभिषेक पाटील 3) आदित्य खैरमोडे
4) हदीन महात, 5) आदित्य कोळी
उत्कृष्ठ 15 वर्षाखालील मुले – 1) रविप्रकाश मोर्या , 2) पार्थ सारडा
उत्कृष्ठ 15 वर्षाखालील मुली –1) सारा हरोले , 2) मृण्मयी गोसावी
उत्कृष्ठ 12 वर्षाखालील मुले – 1) ईशान कुलकर्णी, 2) अव्दीक फडके
उत्कृष्ठ 12 वर्षाखालील मुली –1) सृष्टी हिप्परगी , 2) जिया महात
उत्कृष्ठ 9 वर्षाखालील मुले – 1) आदित्य चव्हाण, 2) आशिष मोटे
उत्कृष्ठ 9 वर्षाखालील मुली –1) अनुजा कोळी, 2) शौर्या नंदेश्वर
या स्पर्धेचे पंच म्हणून फिडे पंच दिपक वायचळ, शार्दुल तपासे, पौर्णिमा उपळावीकर- माने यांनी काम पाहिले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पीएनजीचे संचालक मिलींद गाडगीळ यांच्याहस्ते आँनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी चिंतामणी लिमये उपस्थित होते.