कोरोना महामारी लवकर नियंत्रणात न आल्यास किंवा त्यावर प्रभावी उपचार उपलब्ध न झाल्यास सध्या लागू असलेले निर्बंध पुढील वर्षीही कायम राहू शकता असे सिंगापूरच्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे. सिंगापूरने कोरोना संक्रमणावर आतापर्यंत बऱयापैकी नियंत्रण मिळविले आहे.
Previous Articleयुरोप : संकट वाढतेच
Next Article शेतकरीविरोधी कायदे महाराष्ट्रात अडविणार
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.