नवी दिल्ली : भारत सरकार पुढील वर्षी डिसेंबरमध्ये वायफाय हॉटस्पॉटस्ची संख्या 20 लाखावर नेणार असल्याचे समजते. ही वाढ आताच्या तुलनेत चारपट जास्त असेल. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वायफायच्या विस्तारासाठी पीएम वाणी योजनेचा प्रारंभ केला आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात यासाठी नोंदणी सुरू होणार आहे. दूरध्वनी विभाग तांत्रिक विकास केंद्र सीडॉटच्या मदतीने वायफाय बॉक्स बनवण्याचे काम सुरू आहे. बाजारमूल्याच्या तुलनेत निम्म्या किंमतीत बॉक्स सीडॉट सरकारला उपलब्ध करून देणार आहे.
Previous Article2022 आयपीएलपासून दहा संघ
Next Article महिंद्राचे ट्रक्टर्सही महागणार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.