अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रलंबित कोविड-19 दिलासा निधी प्रस्तावावर लवकर स्वाक्षरी करावी, असे आवाहन नियोजित अध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे. नाताळ उलटला असून कोटय़वधी कुटुंबांना मदत मिळणार की नाही हेच कळलेले नाही. काँग्रेसकडून बहुमताने संमत करण्यात आलेल्या 2.3 ट्रिलियन डॉलर्सच्या (1694 अब्ज रुपये) पॅकेजवर ट्रम्प स्वाक्षरी करत नसल्याने ही स्थिती ओढवल्याचे बायडेन म्हणाले. या पॅकेजद्वारे नागरिकांना थेट आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
Previous Articleकॅनडा, स्वीडनमध्येही नवा स्ट्रेन
Next Article ब्राझीलमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 75 लाखांसमीप
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.