मुंबई
सुव्ह मोटार गटात हय़ुंडाईची क्रेटा आणि कियाची सेल्टॉस यांच्यात विक्रीत सध्या जोरदार स्पर्धा लागलेली पहायला मिळते आहे. गेल्या जूनमध्ये पेटाने विक्रीत सेल्टॉसला किंचीत मागे टाकले आहे. दोन्ही कंपन्यांनी जूनमध्ये 7000 गाडय़ांच्या विक्रीचा टप्पा ओलांडला होता. यात किया मोटर्सने 7114 सेल्टॉस मोटारी विकल्या होत्या. याचवषी मेमध्ये कंपनीने 1611 मोटारी विकल्या होत्या. त्या तुलनेत पाहता जूनमध्ये विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. तर दुसरीकडे हय़ुंडाईच्या 7207 इतक्मया पेटा गाडय़ा जूनमध्ये विकल्या गेल्या आहेत. अशारीतीने जूनमध्ये सेल्टॉसने पेटाला विक्रीत मागे टाकले आहे. हय़ुंडाईने मेमध्ये 3212 पेटा मोटारी विकल्या होत्या. याचाच अर्थ सेल्टॉसने ग्राहकांची पसंती मिळवली आहे, असा घ्यायला हरकत नाही.