नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱया पेटीएमला आपला आयपीओ सादर करण्यासाठी मंडळाने परवानगी दिली आहे. सदरच्या आयपीओतून कंपनी 22 हजार कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते. कंपनीच्या सूत्रांकडून सदरची माहिती देण्यात आली आहे. कंपनीचा सदरचा आयपीओ हा येत्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीदरम्यान सादर केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या पेटीएम मंडळाच्या बैठकीत सदस्यांनी आयपीओ सादरीकरणाला मंजुरी दिली असल्याने आयपीओ सादरीकरणाचा मार्ग मोकळा होणार आहे.
Previous Articleपीएफमधून ‘ऍडव्हान्स’ काढण्यास परवानगी
Next Article जे काम आज करता येणे शक्य आहे ते उद्यावर ढकलू नये
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.