मुंबई : संस्थापक भागीदार म्हणून कार्यरत असणाऱया प्रणय जिवराजका यांनी अखेर ‘ओला’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन भाडेतत्वावर देण्यात या कंपनीचा वाटा मोठा आहे. प्रणय जिवराजका यांनी आपला राजीनामा नुकताच सादर केला आहे. आता ते स्वताची स्टार्टअप कंपनी सुरू करणार असल्याचे सांगण्यात येते. जिवराजका यांनी तिशीत असतानाच ओलात सहभागी होऊन कंपनीच्या विकासाला हातभार लावला होता. ओला लवकरच 2 हजार 400 कोटींच्या गुंतवणुकीतून इलेक्ट्रीक वाहनांच्या निर्मितीच्या कार्याला सुरूवात करणार आहे.
Previous Articleनवी इकोस्पोर्ट एसई दाखल
Next Article ओएनजीसीची इंडियन गॅसमध्ये हिस्सेदारी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.