ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 292 जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून भाजप-तृणमूलमध्ये काँटे की टक्कर पहायला मिळत होती. मात्र, मतमोजणीच्या काही फेऱ्यांनंतर भाजपची घोडदौड मंदावली तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळाल्याचे आता स्पष्ट दिसत आहे.
West Bengal Election 2021 Result Live अपडेट:
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा विजय झाला आहे की पराभव यावरुन चर्चा सुरु असताना तृणमूलने अद्याप मतमोजणी सुुरु असून कोणतेही अंदाज व्यक्त करु नका असं आवाहन केलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी मानले मतदारांचे आभार
नंदीग्रामचा निकाल लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आपल्या निवासस्थानी उपस्थित कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानले. त्या म्हणाल्या की, तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद! यासोबतच कोणीही विजयी मिरवणूक काढू नये अशी विनंती देखील त्य़ांच्याकडून करण्यात आली आहे.
बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा विजय
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असल्याने ममता बॅनर्जींचा पराभव होण्याची शंका निर्माण झाली होती. पण नंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केला.
ममता बॅनर्जी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची विजयाची हॅट्रीक होत असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. या पार्श्वूभीमवर आता त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार, पीडीपी प्रमुख महबुबा मुफ्ती, शिवसेना नेते संजय राऊत तसेच उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नंदीग्राममध्ये पिछाडीवर असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी १५०० मतांनी घेतली आघाडी
नंदीग्राममध्ये पिछाडीवर असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी १५०० मतांनी आघाडी घेतली आहे. भाजपाचे सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यावर काँटे की टक्कर सुरु असून आतापर्यंत पिछाडीवर असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील आतापर्यंतच्या कलांनुसार भाजपची पहिल्या फेरीपासून सुरू असलेली घोडदौड मंदावली असून, तृणमूलला बहुमत मिळाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
सर्व जागांच्या आतापर्यंतच्या कलांनुसार तृणमूल काँग्रेसने 192 जागांवर मुसंडी मारली आहे. तर भाजप 95 आणि काँग्रेस 5 जागांवर आघाडीवर आहे.
ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून पिछाडीवर
पश्चिम बंगालमधील सर्वात प्रतिष्ठेची लढत असलेल्या नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी बराच वेळापासून पिछाडीवर आहेत. भाजपचे सुवेंदू अधिकारी चौथ्या फेरीअखेर 3,781 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
बहुमताचा आकडा पार करु – भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनी व्यक्त केला विश्वास
अनेक फेऱ्या असल्याने सध्या काहीही बोलणं घाईचं ठरेल. संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. आम्ही तीनपासून सुरुवात केली होती. 100 जागाही मिळणार नाहीत असा दावा करण्यात आला होता, पण आम्ही तो ओलांडला आहे. आम्ही बहुमताचा आकडाही पार करु असा विश्वास भाजपा नेते कैलास विजयवर्गीय यांनी व्यक्त केला आहे.
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर असून, भाजपचे शुभेंदु अधिकारी यांनी आघाडी घेतली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या 175 जागांचे सुरुवातीचे कल हाती आले असून, तृणमूल काँग्रेस 187 जागांवर आघाडीवर आहे. भाजप 100 तर काँग्रेस 5 जागांवर पुढे आहे.