पैकी एक खंडाळ्यातील, फलटण पुर्णपणे सिल
प्रतिनिधी/ फलटण
फलटण शहर व तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या हळुहळुवाढत असुन आजआणखी दोन कोरोना बाधित रुग्णांचे पॉझिटीदह रिपोर्ट आले असल्याचे फलटण आधिकृत संबधित यंत्रणेकडुन सांगण्यात आले आहे मात्र या दोन रुग्णा पैकी एक रूग्ण13 वर्ष वयाची मुलगी खंडाळा तालुक्यातील असल्याने कोरोना बाधित रुग्णाचा वाढणारा एकआकडा हा फलटणचा च आहे त्यामुळे फलटणचा कोरोना बाधित आकडा पाच वर गेला पैकी एक रूग्ण बरा होवुन घरी आला आहे फलटणची कोरोना बाधित रुग्णांची संख्या चारच आहे .
फलटण पासुन काही अंतरावर असणाया जाधववाडी येथील कोरोना केअर सेंटरमधील आरोग्य सेविका यांचाही कोरोना बाधित रुग्ण संख्येत समावेश आहे दरम्यान फलटण प्रशासनाने फलटण शहर पर्णत : बंद करण्याचा निर्णय घेतला आहे
फलटण शहर साहित जाधववाडीतील अत्यावश्यक सेवेसह अन्य सेवा सुविधा बंद करण्यात आल्याची माहिती फलटण नगरपालिका मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिली आहे लवकरच शहरातील नागरीकांना जीवनावश्यक वस्तु घरपोहच केल्या जातील अशा प्रकारचे नियोजन प्रशासन करीत असल्याचे काटकर यांनी स्पष्ट केले आहे
: फलटण मधील कोरोना बाधित रूग्णाची संख्या चिंता वाढवित जाणारी असल्याने लॉक डावुन नियमावली कडक करण्यात येत आहे प्रशासनाने फलटणशहर व .कोरोना केअर सेंटर ( जाधववाडी ) पुर्णतः सिल करण्यात आले आहे
लॉक डाऊन कडक करण्याचे आदेश संबधीत यंत्रणांना करण्यात आले आहे