प्रतिनिधी/ फलटण
देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती भारतीय जनता पार्टी फलटण तालुका यांच्या वतीने शनिवार 25 डिसेंबर रोजी सुशासन दिन म्हणून साजरी करण्यात आली.
यावेळी भाजप जेष्ठ नेते डॉ वि रा ञिपुटे , प .महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुशांत निंबाळकर , तालुकाध्यक्ष बजरंग नाना गावडे यांच्या हस्ते माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर अभिवादन केले. यावेळी सुशासन दिनानिमित्त भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास भाजप जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे.गटनेते अशोकराव जाधव. रविंद्र फडतरे.प्रसाद कर्वा .सरचिटणीस संतोष सावंत. ,अमोल बोडके.युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष राहुल पिसाळ,सुनील जाधव ,.महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा नंदीनीताई सावंत.तालुकाध्यक्ष ऊषा राऊत. शहराध्यक्ष विजया कदम.राजेंद्र हेद्रे .काळेसर.संजय चिटणीस. रुषिकेश वादे. रुपाली कर्णे .कल्पना कांबळे. कुभांर मॅडम. पवार मॅडम. पापा पवार,. नितीन वाघ,सोमनाथ होनराव आदी कार्यकर्ते उपस्थित होते
प्रास्ताविक संतोष सावंत यांनी केले
या प्रसंगी डॉ वि रा ञिपुटे रविंद्र फडतरे. ,सुशांत निंबाळकर. ,जयकुमार शिदे, .बजरंग नाना गावडे,. राजेंद्र हेंद्रे , आदींनी स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणी आपल्या मनोगतामध्ये सांगीतल्या. व आभार अमोल बोडके यांनी मानले