बेळगाव ः
यंदाच्या सणासुदीच्या मोसमात रिलायन्स डिजिटल प्रत्येकाकरिता उत्सव साजरा करण्यासाठी फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून नवीन कारणे घेऊन आले आहेत. तुमच्या आवडीच्या तंत्रज्ञान पर्यायावर धमाल ऑफर आणि सूट मिळवा. हा सेल रिलायन्स डिजिटल, माय जिओ स्टोअर्स आणि www.reliancedigital.in वर 3 ऑक्टोबरपासून लाईव्ह सुरू होईल. यामध्ये ग्राहकांना एसबीआय क्रेडिट कार्ड व्यवहारावर 10 टक्के पर्यंत रुपये 2000 चा इंस्टंट डिस्काऊंट चा लाभ मिळवणे शक्य होणार आहे. ही ऑफर स्टोअरमधून खरेदीकरिता 3 ते 12 ऑक्टोबर तसेच www.reliancedigital.in वरून खरेदीसाठी 3 ते 10 ऑक्टोबर या कालावधीत उपलब्ध असेल. पेटीएमच्या माध्यमातून 4,999 चे किमान पेमेंट करून रु. 1000 कॅशबॅक लाभ मिळविता येईल. आणि त्याउपर टीव्ही. रेफ्रिजेरेटर, वॉशिंग मशीन, लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि होम अप्लायन्स यासारख्या विस्तृत उत्पादन श्रेणींवर विशेष ऑफर मिळणार आहेत.
टीव्हीच्या खरेदीबद्दल सांगायचे झाल्यास, सॅमसंग निओ क्युएलईडीवर 3 वर्षांची वॉरंटी आणि सोबत 20 टक्के पर्यंतचा कॅशबॅक मिळेल. एलजी, सॅमसंग आणि व्हर्लपूलसारख अग्रगण्य, ब्रँड्सचे फ्रॉस्ट-फ्री रेफ्रिरजरेटर्स रु. 19,990 पासून धमाल किमतीत उपलब्ध होणार आहे.
वॉशिंग मशीनकरिता टॉप लोड रेंज 12,990 पासून पुढे याप्रमाणे असेल. अग्रगण्य बँड्सची प्रंट लोड वॉशिंग मशीन निव्वळ रु. 18,990 च्या आश्चर्यकारक किमतीत मिळवा.
आमच्या महत्त्वपूर्ण corei3 लॅपटॉपची किमत रु. 37,999 पासून पुढे आणि गेमिंग लॅपटॉपची किंमत रु. 63,999 याप्रमाणे राहिला. एचपी विक्टस इंटेल गेमिंग लॅपटॉपची उत्पादन श्रेणी खासकरून आरडीमध्ये रु. 75,999 मध्ये उपलब्ध राहिल.
अत्याधुनिक आयफोन 13 वर रु. 6000 चा तगडा कॅशबॅक सोबतच 3,000 एक्सचेंज बोनसचा मोबाईल फोनवरील विशेष ऑफरमध्ये समावेश राहिल. त्याशिवाय, वनप्लस नॉर्ड सीई 24,999 रुपये पासून पुढे याप्रमाणे लाभासह उपलब्ध आहे.