मुंबई : ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी फोक्सवॅगनच्या कार उत्पादनामध्ये सध्या अडचणी जाणवत आहेत. चिपच्या टंचाईमुळे कंपनीला 1 लाख गाडय़ांचे उत्पादन वेळेत घेता आलेले नाही, अशी माहिती कंपनीने नुकतीच पत्रकारांना दिली आहे. कार निर्मितीसाठी आवश्यक असणाऱया चीप आणि सेमीकंडक्टरच्या पुरवठय़ामध्ये व्यत्यय येत असल्याने कार उत्पादनावर त्याचा परिणाम होताना दिसतो आहे. येणाऱया काळातही अपेक्षेप्रमाणे उत्पादन घेणे फोक्सवॅगनसह इतर कंपन्यांनाही जड जाणार असल्याचे समजते.
Previous Articleहवाई इंधन दरात वाढ
Next Article 24*7 चा पाणीपुरवठा 12 तास खंडीत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.