फ्रान्समध्ये दिवसभरात उच्चांकी 52,010 रुग्ण सापडले आहेत. फ्रान्समध्ये आतापर्यंत 34,761 जणांचा मृत्यू ओढवला आहे. रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. 9 शहरांमध्ये टाळेबंदीचा अपेक्षित परिणाम प्राप्त झाला नसल्याचे फ्रान्स सरकारने मान्य केले आहे.
Previous Articleपंजाबमध्ये मागील 24 तासात 336 नवे कोरोना रुग्ण
Next Article तिसऱयांदा आणीबाणी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.