प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री निवासस्थानी एका छोटय़ाशा कार्यक्रमात श्रीमती नर्मदा सावंत झोनल हेड बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या हस्ते तसेच इतर अधिकाऱयांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कोविडसारख्या महामारीशी सामना करताना उपलब्ध सेवा उभारण्यासाठी तसेच सामाजिक विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री मदतनिधी म्हणून रु. 21 लाखांचा धनादेश सुपूर्द केला.