दुचाकी वाहन निर्मितीमधील दिग्गज कंपनी बजाज ऑटोची वाहन विक्री नोव्हेंबर मध्ये पाच टक्क्यांनी वधारुन 4,22,240 वर पोहचली. नोव्हेंबर 2019 मध्ये कंपनीची वाहने 4,03,223 इतक्या संख्येने विकली गेली होती. कंपनीची एकूण मोटरसायकल विक्री 12 टक्क्यांनी वाढून 3,84,993 च्या घरात पोहोचली आहे. जी मागील वर्षाच्या समान कालावधीत 3,43,446 राहिली होती. व्यावसायिक वाहनांची विक्री 38 टक्क्यांनी घटून 37,247 अंकांवर गेली आहे. तसेच निर्यातीत 14 टक्क्यांची वाढ झाली आहे.
Previous Articleअशोक लेलँडच्या विक्रीचा टप्पा 10,659 वर
Next Article सेन्सेक्स 44 हजार पार : गाठला नवा उच्चांक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.