वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा फिरण्यास मोटारसायकल वरुन जाऊया असे अशी बतावणी करुन वाघबीळ येथील एका लॉजमध्ये नेऊन १८ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी अक्षय प्रकाश गायकवाड ( वय २२ ) रा. साखरवाडी कोडोली ता. पन्हाळा या तरुणास कोडोली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सहा पोलीस निरीक्षक दिनेश काशिद तपास करीत आहेत.