बळ्ळारी/प्रतिनिधी
कर्नाटकमधील बळ्ळारी जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यातील पोलिसांसाठी एक समर्पित कोविड केअर सेंटर आणि कोरोना उपचारांसाठी फ्रंटलाइन वॉरियर्स स्थापित केले आहे.
या कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना लागण होणाऱ्या पोलिसांवर उपचार केले जाणार आहेत. याठिकाणी योग्य ती व्यवस्था करण्यात अली आहे. पोलीस प्रशासनाकडून पोलिसांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यात आली आहे.