नवी दिल्ली : ऑनलाइन शिक्षण प्रणालीत असणाऱया बायजू कंपनीने ऑस्ट्रियातील लर्निंग प्लॅटफॉर्म जीओजेब्रा यांचे अधिग्रहण केले आहे. कंपनीने यावर्षी केलेले हे आठवे अधिग्रहण असल्याची माहिती आहे. अंकगणित, भूमितीसह गणित विषयावर आधारीत प्लॅटफॉर्मचा विस्तार हा 196 देशात झाला आहे. याचीच दखल घेत बायजूने हे अधिग्रहण केले आहे. गणित सोप्या पद्धतीने शिकण्याची कला या प्लॅटफॉर्मकडून येणाऱया काळात बायजूच्या माध्यमातून मुलांना शिकता येणार आहे.
Previous Articleगोव्यातील राजकीय पक्ष : वाट्टेल त्या तडजोडींच्या तयारीत
Next Article शाल्मलीला सापडला सहजीवनाचा सूर
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.