सांगली / प्रतिनिधी
बिरादरी मुस्लिम जमियत सांस्कृतिक भवन हॉल चे जलसंपदा व पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले .यावेळी काँग्रेसच्या नेत्या जयश्री मदन पाटील , संजय बजाज, पृथ्वीराज पाटील, युवा नेते जितेश कदम, प्रा सिकंदर जमादार, कमलाकर पाटील, नगरसेवक फिरोज पठाण, नगरसेविका वर्षा निंबाळकर, कयूम पटवेगार आदी उपस्थित होते .