मुंबई : लक्झरी डिझाइनर ब्रँड म्हणून कार्यरत असणाऱया सब्यसाची ब्रँडमध्ये आदित्य बिर्लाने 51 टक्के हिस्सेदारी खरेदी केली असल्याचे सांगण्यात येते. यासंदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये एक भागीदारी करार झाला असल्याचे समजते. भारतासह जगभरात सब्यसाची ब्रँडची लोकप्रियता दिसून येते. अपॅरल, ऍक्सेसरीज आणि दागिन्यांच्या क्षेत्रात ब्रँडने चांगला जम बसवला आहे. भारतासह अमेरिका, इंग्लंड आणि मध्य आशियातही ब्रँडची लोकप्रियता टिकून आहे. इथनिक वेअर पेहरावाच्या क्षेत्रात आता आदित्य बिर्लाला भागीदारीनंतर आणखी मजबूत होता येणार आहे.
Previous Articleजीप कंपास कार बाजारात दाखल
Next Article अमीत खत्रीचा राष्ट्रीय विक्रम
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.