प्रतिनिधी/ बेळगाव
ऑल इंडिया सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने कॅम्प येथील वाल्मिकी मंदिर येथे सरदार बुटा सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बुटा सिंग यांचे नुकतेच दिल्ली येथे निधन झाले.
यावेळी भिकाजी चव्हाण, काशीराम चव्हाण, मनाली चव्हाण, सुभाष चव्हाण, दयानंद चौगुले, आसिफ शेख, संजय भंडारी, नीरज बनसकर, परशराम कांबळे यांच्यासह इतर उपस्थित होते.