बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे परिवहन मंत्री श्रीरामुलू (Karnataka Transport minister Sriramulu) यांनी बेंगळूरच्या पहिल्या इलेक्ट्रिक बसचे (e-bus) अनावरण केले. दरम्यान उत्तर प्रदेशस्थित जेबीएम ऑटो लिमिटेडने तयार केलेली ही ई-बस बेंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनला (Bangalore Metropolitan Transport Corporation) (बीएमटीसी) मिळाली आहे.
नऊ मीटर लांब असणाऱ्या या नॉन-एसी बसची क्षमता प्रति किलोमीटर १२० किलोमीटर आहे. प्रत्येक ई-बसमध्ये ३३ 3 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.