बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) बुधवारी बेंगळूरमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ते म्हैसूर पर्यंत प्रवास करण्यासाठी नवीन ‘फ्लायबस’ सेवा सुरु होणार आहे.
केएसआरटीसी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, फ्लायबसची दैनंदिन सेवा १० सप्टेंबरपासून सुरू होईल. प्रत्येक तिकिटाची किंमत ७५० रुपये असेल. असे म्हंटले आहे.