वार्ताहर/ भोसरे
बेंदूर सण म्हणजे शेतकर्यांची परवणी पण आपल्या द्धtजह्नारह्नtजह्न ला बेंदूर सणा निमित्त नटऊन तसेच गोड खाऊ घालुन त्यांची मिरवणूक काडण्याची परंपरा फार वर्षा पूर्वीची आहे.बेंदूरसण म्हटले की द्धtजह्नारह्नtजह्नर्द्व परवणी परंतु यंदा या सणावर पूर्ण पणे कोरोनाचे सावट आहे.बेंदूर सण म्हटला की परंपारीक कारागीर म्हणजे कुंभार या सणाला प्रत्येक घरात जाऊन मातीचे बैल देतात व त्या बदल्यात त्यांना असवल दिले जाते.असवल म्हणजे तेल,मीठ,पोळ्या,धान्य आशा स्वरूपाचे असते.त्याबद्दलात कुंभार समाजाकडून प्रत्येक घरात मातीचे बैल दिले जात आहेत.पण कोरोनाच्या आजाराने थैमान घातले आहे.त्यामुळे कोणाच्या घरी ही जाता येत नाही.व बाजार ही सुरु नाही.त्यामुळे बैल घरीच तयार करुन ठेवले आहे.आणि बैल घरी नेन्यासाठी कुणीच येत नाही.येतील आशा बळगुण आहेत.सण एका दिवसावर ठेपला पण कोणीच कुंभार वाडय़ाकडे फिरकले नाही.म्हणून बेंदूराच्या सणावर यंदा कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.म्हणून वयवृध्द लोक म्हणतात की बेंदूराच्या साणाच्या मुळावर कोरोना आहे.