बेल्जियममध्ये कोरोनामुळे लागू संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 25 जणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण पार्टी करत होते. पार्टी करणाऱया समुहाचा म्होरक्या पळाला असून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना राजधानी ब्रुसेल्सच्या एका बारमधील असल्याचे समजते. या पार्टीत युरोपीय महासंघाचे दोन मुत्सद्दीही सामील झाले होते.
Previous Articleतुर्कस्तान : बळी वाढले
Next Article स्कॉट एटलस यांचा राजीनामा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.